खाली नमूद केलेले भारतीय त्याचप्रमाणे अंतरराष्ट्रीय महत्त्वाचे वर्धापनदिन आणि दिवस
भाग -१, जानेवारी ते जून
जानेवारी:
भाग -१, जानेवारी ते जून
जानेवारी:
- १ जानेवारी - लष्कर अस्थापना दिवस
- ७ जानेवारी - बालकांचे संरक्षण दिवस
- ९ जानेवारी - प्रवासी दिवस
- १२ जानेवारी - राष्ट्रीय युवा दिवस
- १५ जानेवारी - लश्कार दिन
- २५ जानेवारी - भारतीय पर्यटन दिवस
- २६ जानेवारी - प्रजकसत्ताक दिन आणि लॉ दिवस
- ३० जानेवारी - जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन
- ३० जानेवारी - सर्वोदय दिन
फेब्रुवारी:
- १२ फेब्रुवारी - रोज डे
- १३ फेब्रुवारी - सरोजिनी नायडू यांची जयंती
- १३ फेब्रुवारी - जागतिक विवाह दिन
- १४ फेब्रुवारी - वेलेंटाइन डे
- २१ फेब्रुवारी - जागतिक मातृभाषा दिन
- २४ फेब्रुवारी - केंद्रीय अबकारी दिन
- २८ फेब्रुवारी - राष्ट्रिय विज्ञान दिन
मार्च:
- ४ मार्च - राष्ट्रीय सुरक्षा दिन
- ८ मार्च - अंतरराष्ट्रीय महिला दिन
- ८ मार्च - अंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
- ९ मार्च - जागतिक किडनी दिन
- १४ मार्च - जागतिक ग्राहक दिन
- १५ मार्च - जागतिक अपांग दिन
- १५ मार्च - जागतिक ग्राहक हक्क दिन
- २१ मार्च - जागतिक वनीकरण दिन
- २३ मार्च - जागतिक हवामान दिन
- २३ मार्च - भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना फाशी देण्यात आली
- २४ मार्च - जागतिक क्षयरोग दिन
एप्रिल:
- ५ एप्रिल - राष्ट्रिय मेरीटाइम दिन (समुद्री)
- ७ एप्रिल - राष्ट्रिय आरोग्य दिन
- १० एप्रिल - जलसंपदा दिन/राष्ट्रीय सर्वे दिन
- १० एप्रिल - जागतिक होमिओपेथिक दिवस
- १४ एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
- १७ एप्रिल - जागतिक अनुवांशिक रोग दिन
- १८ एप्रिल - जागतिक वारसा दिन
- २१ एप्रिल - भारतीय सिविल सर्विसेस दिन
- २२ एप्रिल - वसुंधरा दिन
- २४ एप्रिल - पंचायत दिवस
मे:
- १ मे - महाराष्ट्र दिन
- १ मे - जागतिक कामगार दिन
- मे महिन्यातील पहिला मंगळवार जागतिक दमा दिन
- ३ मे - वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे
- ८ मे - जागतिक रेड क्रॉस दिन
- ८ मे - जागतिक स्थलांतरित पक्षी दिन
- मे महिन्यातील पहिला रविवार जागतिक हास्य दिन
- मे महिन्यातील दूसरा रविवार जागतिक मातृदिन
- ११ मे - राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन
- १२ मे - जागतिक परिचारिका दिन (नर्स)
- १३ मे - राष्ट्रीय एकता दिन
- १५ मे - जागतिक कुटुम्ब दिन
- १७ मे - जागतिक दूरसंचार दिन
- २१ मे - दहशदवाद विरोधी दिन
- २७ मे - जवाहरलाल नेहरु स्मृतीदिन
- २९ मे - एवेरेस्ट दिन
- ३१ मे - एंटी टोबैको दिन
जून:
- ५ जून - जागतिक पर्यावरण दिन
- १४ जून - जागतिक रक्तदान दिन
- जून महिन्यातील तीसरा रविवार फादर्स डे
- २० जून - जागतिक निर्वासित दिन
- २८ जून - गरीबी दिन
No comments:
Post a Comment