१ - वन्यजीव संरक्षण कायदा कधी पारित करण्यात आला?
उत्तर - १९७२
२ - वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ़ इंडियाचे अध्यक्षपदी कोण आहेत?
उत्तर - रणजीतसिंह
३ - पेंच व्याघ्र प्रकल्पातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता?
उत्तर - राष्ट्रीय महामार्ग - ७ (वाराणसी-कन्याकुमारी)
४ - 'फुलानी' ही आदिवासी जमात कोणत्या देशातील आहे?
उत्तर - नायजेरिया
५ - बँक ऑफ़ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून सध्या कोण कार्यरत आहे?
उत्तर - विजयलक्ष्मी अय्यर (२०१२-सध्या)
६ - भारतातील एकूण पेट्रोलियम उत्पादनापैकी किती टक्के उत्पादन इंडियन ऑइलकड़े आहे?
उत्तर - ४९%
७ - २०१३ ची वर्ल्ड एथेलेटिक्स चैम्पियनशिप कुठे पार पडली?
उत्तर - मॉस्को
८ - फ्नोम पेन्ह ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर - कंबोडिया
९ - टर्निंग पॉइंट - अ जर्नी टू चैलेंजेस ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर - ए. पी. जे. अब्दुल कलाम
१० - रायपुर, नागपूर, संभलपुर व मलकापुर ह्या महत्त्वाच्या शहरातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?
उत्तर - राष्ट्रीय महामार्ग - ६ (हजीरा-कोलकाता)
११ - दाचीगाम, सलीम अली आणि किश्तवार ही राष्ट्रिय उद्याने कोणत्या भारतीय घटक राज्यात आहेत?
उत्तर - जम्मू आणि काश्मीर
१२ - भारतातील विमा (इन्शुरन्स) व्यवसायवार कोण निर्बंध (देखरेख) ठेवते?
उत्तर - इनुरंस रेग्यूरेटरी एंड डेवलपमेंट अथॉरिटी
१३ - भारतात शेती क्षेत्रातील गोल्ड रेवोलुशन म्हणजे काय?
उत्तर - बागायती उत्पादने
१४ - भारतात गॅस व पेट्रोलियम पदार्थ वाहन नेण्यासाठी आशिया खंडातील सर्वात लांब १०,८८९ किमी अंतरची पाईपलाईन कोणत्या कंपनीने उभारली आहे?
उत्तर - इंडियन ऑइल
१५ - सलवा किर हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत?
उत्तर - दक्षिण सूदान
No comments:
Post a Comment