Sunday 16 June 2013

भारतीय वृत्तपत्राचा इतिहास

वृत्तपत्र:

वॉरन हेस्टिंग्स, कॉर्नवालिस, जॉन शोअर, वेलस्ली या सुरुवातीच्या प्रशासकांनी भारतात भारतीय वृत्तपत्रांवर निर्बंध  लादले
  • १७८० जेम्स हिकी या इंग्रज नागरिकाने भारतातील पहिले वृत्तपत्र सुरु केले "दी बंगाल गौझेट"
  • गवर्नल जनरल हेस्टिंग्स या उदारमतवादी ब्रिटिश प्रशासकाने वृत्तपात्रंवरील निर्बंध सिथिल केले
  • १८१८ याच काळात ख्रिश्चन मिशनरीनी मिशन समाचार दर्पण सुरु केले
  • १८२१ मध्ये राजा राममोहन रॉय यांनी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील भारतीय वृत्तपत्र उदयास आले
  • १८२२ राजा राममोहन रॉय यांनी पारशी भाषेत मीरात-उल-अखबार सुरु केले
  • १८२२ राजा राममोहन रॉय यांनी इंग्रजी भाषेत ब्रामिकाल मगझिन सुरु केले
  • १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी नियतकालिका सुरु केली
  • १८३५ चार्ल्स मेटकाल्फ याने वृत्तपत्रांवरील सर्व निर्बंध उठवले
  • १८४१ भाऊ महाजन यांनी प्रभाकर तर १८४२ मिशनरीनी द्यानोदय सुरु केले
  • १८४९ मध्ये द्यानप्रकाश सुरु झाले व पुढे १९०४ ला कृष्णाजी त्र्यंबक रानाडे यांनी याचे दैनिक रूपांतर केले
  • विष्णु शास्त्री चिपलूनकर यांनी इन्द्रप्रकाश सुरु केले
  • १८५१ मध्ये दादाभाई नौरोजी यांनी रास्त गौफ़्तर हे वृत्तपत्र सुरु केले
  • १८६७ च्या कायद्यानुसार वृत्तपत्रांची नोंदणी करने सक्तीचे झाले
  • १८७८ मध्ये लिटनने वर्नाकुलर प्रेस एक्ट सामंत केला अन वृत्तपत्रांची गळचेपी केली
  • १८८१ मध्ये रिपनने वर्नाकुलर प्रेस एक्ट रद्द केला
  • १९०८ वृत्तपत्रांवर कड़क नियंत्रण लादनारा कायदा संमत झाला अन संध्या, युगांतर, वंदे मातरम ही वृत्त पत्रे बंद पडली
  • १९१० आणि १९३५ मध्ये अधिक कडक कायदे संमत करण्यात आले अन भारतीय वृत्त पत्रांची गळचेपी केली

Monday 3 June 2013

भारतीय शिक्षणाचा इतिहास

शिक्षण:
  • १८१३ च्या चार्टर अक्टनुसार कंपनीने भारतात शिक्षाणासाठी १ लाख प्रति वर्षी कर्च करावेत अशी तरतूद होती
  • १८१७ राजा राममोहन रॉय यांनी कलकत्ता येथे हिन्दू कॉलेजची स्थापना केली
  • १८३४ एल्फिस्तन कॉलेजची स्थापना मुंबई येथे
  • मेकोलेचा शिक्षणाचा झिरपता सिधान्त
  • १८३५ भारतीयांना इंग्रजी शिक्षण देन्यासंबधी कायदा मंजूर केला
  • १८४४ हर्डिग्सने शिक्षण मंडलाची स्थापना केली
  • १८४५ ग्रांट मेडिकल कॉलेजची स्थापना मुंबई येथे
  • १८४३ ते १८५३ या काळात वायव्य प्रांतात ले. गवर्नल जेम्स थॉमस याने स्थानीक भाषेत शिक्षण देण्यास पुढाकार घेतला
  • १८५४ च्या वुड्स खालिद्यानुसार १८५७ ला मुंबई, चेन्नई व कलकत्ता येथे विद्यापीठ स्थापना
  • जॉन एलियट या ब्रिटिशाने भारतात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाचा जोरदार पुरस्कार  केला
  • १८८२ हंटर कमीशन रिपनच्या कलकिर्दित हे शिक्षण विषयक कमीशन नेमले गेले
  • १९०४ कर्झनने भारतीय विद्यापिठाच्या सुधार्नेचा कायदा संमत केला
  • ना गोखालेंनी केलेली सक्तीची प्राथमिक शिक्षणाची मागणी इंग्रजानी मान्य केली
  • भारतातील महाविद्यालयीन व विद्यापिठीय शिक्षण पद्धतीत सुधारणा सुचविण्यासाठी साँडलर समिती , हर्टाग समिती, सजार्ट समिती अश्या अनेक समित्या नेमल्या