Thursday 29 August 2013

भारतातील सर्वप्रथम भाग - ३

विद्यान:
  • प्रथम भारतीय विद्यान कांग्रेस अध्यक्ष - सर आशुतोष मुखर्जी १९१४ 
  • पहिला जल विद्युत प्रकल्प - सिद्रेपोंग, दार्जिलिंगजवळ (१८९७)
  • प्रथम वीज प्राप्त करणारे शहर - दार्जिलिंग (१८९७), कोलकाता (१८९८)
  • पहिला अवकाशवीर - राकेश शर्मा (३ एप्रिल १९८४)
  • पहिली टेस्ट टयूब बेबी - दुर्गा अग्रवाल (१९७८)
  • पहिली अणुउर्जा भट्टी - अप्सरा, मुंबई 
  • पहिला उपग्रह - आर्यभट्ट (१९ एप्रिल १९७५)
  • पूर्णपणे भारतीय बनावटीचे उपग्रह वाहन - सलवि ३
  • टेलीग्राफ सुविधा - १८५४
  • पहिला टेलीग्राफ देवन-घेवन - २८ जानेवारी १८८२ 
  • पहिले बिनतारी टेलीग्राफ केंद्र - सागर बेटे व सैंडहेड्स यादरम्यान (१९०२)
  • पहिली टेक्नोलॉजी पार्क - टेक्नोपार्क, त्रिवेंद्रम (१९९०)
  • पहिली मोबाइल टेलीफोन सुविधा - १५ अगस्त १९९५ दिल्लीमध्ये
  • औषध विद्यनामध्ये पहिले पदवीधारक - सुर्जोकुमार चक्रबत्टी
खेळ:
  • इंग्लिश चैनल पार करणारे - हिमिर सेन (१९५८)
  • इंग्लिश चैनल पार करणारी महिला - आरती शाह (१९५९)
  • पहिला फार्मूला वन ड्राईवर - नरेन कार्तिकेयन 
  • पहिली फार्मूला वन टीम - फोर्स वन 
  • पहिला चेसमास्टर परुष - विश्वनाथन आनंद (१९८८)
  • पहिली चेसमास्टर महिला - कोनेरू हम्पी (२००२)
  • ओलंपिक विजेती सांघिक टीम - होकी 
  • पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक - अभिनव बिंद्रा (२००८)
  • बॉक्सिंगसाठी पदक - विजेंदरसिंह (२००८)
  • बैडमिंटनसाठी पदक - सैना नेहवाल (२०१२)
  • कुस्तीसाठी पदक - शुशीलकुमार (२००८ व २०१२), योगेश्वर दत्त (२०१२)
  • बॉक्सिंग महिला पदक - मेरी कोम (२०१२)
क्रिकेट:
  • भारतातील पहिला क्लब - कलकत्ता क्रिकेट क्लब (१७९२)
  • भारतात खेळली गेलेला पहिला कसोटी सामना - भारत विरुद्ध इंग्लंड कलकत्ता (५-८ जानेवारी १९३४)
  • पहिले क्रिकेट मैदान - एडन गार्डन्स, कोलकाता 
  • पहिला कसोटी विजय - इंग्लंड विरुद्ध मद्रासमध्ये 
  • क्रिकेट मालिका - बॉम्बे ट्रायएंगुलर (१९०५-१९११)
  • पहिले कर्णधार - सि. के. नायडू (१९३२)
  • एकदिवसीय कर्णधार - अजित वाडेकर 
  • पहिले शतक थोकणारे - लाला अमरनाथ, ११८ (१९३३, बॉम्बे जिमखाना)
  • कसोटीमध्ये द्विशतक थोकणारे - पॉली उमर्गिर, २२३ (१९५५-१९५६, हैद्राबाद)
  • त्रिशतक पूर्ण करणारा - वीरेंदर सेहवाग, ३०९ (२००७, मुल्तान)
  • एकदिवसीय पहिले शतक करणारे - कपिल देव, १७५ नाबाद (१९८३, विश्व चषक मलिका)
  • एकदिवसीय द्विशतक करणारा - सचिन तेंडुलकर, २०० नाबाद (ग्वालेर, २४ फेब्रुवारी २०१०)
  • एकदिवसीय सलग ३ बळी - चेतन शर्मा (१९८७)
  • कसोटीमध्ये १०,००० रन करणारा - सुनील गावस्कर (जगात पहिला)
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०,००० रन करणारा - सचिन तेंडुलकर (जगात पहिला)
  • टी२० विश्व चषक - २००७ 
  • एकदिवसीय व कसोटी मिळून १०० शतके करणारा - सचिन तेंडुलकर
  • १० बळी घेणारा गोलंदाज - अनिल कुम्बले
  • ५० कसोटी शतके करणारा - सचिन तेंडुलकर
  • ६ चेंडूत ६ षटकार थोकनारा -युवराजसिंह
  • एकदिवसीय विश्व चषक - १९८३ (कपिल देव) आणि २०११ (म. धोनी)
  • टी२० मध्ये सर्वात जलद अर्धशतक - युवराजसिंह, १२ चेंडूमध्ये (२००७)

Sunday 25 August 2013

भारतातील सर्वप्रथम भाग - २

राजनीती:
  • राष्ट्रीय कांग्रसचे पाहिले अध्यक्ष - व्योमेशचंद्र बनर्जी, १८८५
  • स्वतंत्र्य भारतातील राष्ट्रीय कॉंग्रेसचे पाहिले अध्यक्ष - आचर्य कृपलानी, नोवेम्बर १९४७ पर्यंत
  • राष्ट्रपती - राजेन्द्रप्रसाद (१९५०-१९६२)
  • उप-राष्ट्रपती - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
  • पहिली महिला राष्ट्रपती - प्रतिभाताई पाटिल (२००७-२०१२)
  • पाहिले निवादाणुक आयुक्त - सुकुमार सेन
  • पाहिले उद्योगमंत्री - श्याम प्रसाद मुखर्जी
  • मंत्री मंडलातुन राजीनामा पाहिले - श्याम प्रसाद मुखर्जी 
  • पंतप्रधान - पंडित जवाहरलाल नेहरू (१९४७-१९६४)
  • उप-पंतप्रधान - वल्लभाई पटेल (१९४७-१९५०)
  • कयादामंत्री - बाबासाहेब आंबेडकर 
  • विरोधी पक्षनेता - ए. के. गोपाल
  • बिगर कांग्रेस सरकार - जनता दल (मोरारजी देसाई, १९७७-१९८०)
  • बिगर कांग्रेस राज्य सरकार - सी. पी. आय. (नंबूद्रिपद, १९५७ 
  • अल्पबहुमतामध्ये पंतप्रधान होउन ५ वर्षे पद भूषाविनारे - पी. वी. नरसिम्हाराव (१९९१-१९९६)
  • नेहरू-गांधी परिवार सोडून ५ वर्षे पंतप्रधान पद भूषाविनारे - पी. वी. नरसिम्हाराव (१९९१-१९९६)
  • महिला रेल्वे मंत्री - ममता बनर्जी
  • पहिला वोइसरॉय - लार्ड कैनिंग (१८५८)
  • स्वंतत्र भारताचे पहिले गवर्नल जनरल - लार्ड माउंटबेटन (१९४७)
  • भारतीय गवर्नल जनरल - सी. राजगोपालाचारी (१९४८)
  • पहिले मुस्लिम पंतप्रधान - झाकिर हुसैन (१९६७-१९६९)
  • पाहिले शीख पंतप्रधान - मनमोहन सिंह (२००४-आजताग्यत)
  • पहिले आय.सी.स. अधिकारी - सत्येद्रनाथ टागोर (१८६३)
  • लोकसभेचे सभापती - जी. वी. मलवनकर (१९५२-१९५६)
  • पहिले अर्थमंत्री - शंमुखनंद चेट्टी (१९४७-१९४९)
  • कार्यालयामध्ये मरण पावणारे राष्ट्रपती - झाकिर हुसैन (३ मे १९६९)
  • कार्यालयामध्ये मरण पावणारे मुख्यमंत्री - अन्नादुराई (तमिळनाडू)
  • राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान - मोरारजी देसाई (१९७९)
  • पहिली महिला केद्रीय मंत्री - राजकुमारी अमृत कौर
  • महिला मुख्यमंत्री - सुचेता कृपलानी 

Thursday 22 August 2013

भारतातील सर्वप्रथम भाग - १

पुरस्कार:
  • मिस्टर वर्ल्ड - मनोहर ऐच
  • मिस वर्ल्ड - रीता फारिया
  • साहित्यासाठी पुरस्कार मिळविनारा पाहिले भारतीय - गोपाल मुखर्जी
  • पहिला भारतरत्न पुरस्कार - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सी. राजगोपालाचारी, सी. वी. रामन (१९५४)
  • पाहिले पद्मविभूषण - सत्येन्द्रनाथ बोस, नन्दलाल बोस, जाकीर हुसैन, बालासाहेब खेर (१९५४)
  • मग्सेसे पुरस्कार - विनोबा भावे (१९५८)
  • ऑस्कर पुरस्कार - सत्यजित रे
नोबेल:
  • साहित्यासाठी नोबेल - सविन्द्रनाथ टागोर (१९१३)
  • भौतिक्शस्त्रसाठी नोबेल - सी. वी. रमण (१९३०)
  • वैद्यकशास्त्रसाठी नोबेल - हरगोबिंद खुराना
  • शांततेसाठी नोबेल - मदर तेरेसा (१९७९)
  • अर्थशास्त्रसाठी नोबेल - अमर्त्य सेन (१९९८)
  • रसायनसस्त्रसथी नोबेल - वेंकटरमण रामकृष्णन (२००९)
संरक्षण:
  • पहिले राष्ट्रपती - डॉ. राजेन्द्रप्रसाद
  • पहिले उप-राष्ट्रपती - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
  • संरक्षण मंत्री - बलदेव सिंह
  • पहिले भारतीय कमांडर इन चीफ - जनरल कोंदंदेरा करिप्पा (१९४९)
  • पहिले भारतीय चीफ इन स्टाफ - जनरल कोंदेदेरा करिप्पा (१९४७)
  • पहिले पारशी आर्मी चीफ - फिल्ड मार्शल सैम मानेकशॉ
  • पहिले ख्रिशन आर्मी चीफ - जनरल सुनीथ रुद्रिगुस
  • पहिले शिख आर्मी चीफ - जनरल जोगिन्दर जसवंत सिंह
  • पहिले एयर फ़ोर्स चीफ - एयर मार्शल इदरिस हसन लतीफ़
  • पहिली महिला जवान - सप्पर शांती टिग्गा
  • पाहिले परमवीर चक्र - मेजर सोमनाथ शर्मा
शोध:
  • दक्षिण गोलार्थावर जाणारे - जतिंदरकुमार बजाज
  • माउंट एवेरेस्ट सर करणारी स्त्री - बचेंद्री पाल
  • दक्षिण गोलार्थावर जाणारी स्त्री - रीना कौशल धर्मशक्तु
  • उत्तर गोलार्थावर जाणारे - जगन्नाथ श्रीनिवासराघवन
  • गोबिचे वळवंट पर करणारे - सुचेता कडेथंकर
चित्रपट, टीवी:
  • भारतात तयार करण्यात आलेला पहिला मूक चित्रपट - राजा हरिश्चन्द्र (१९१३)
  • पहिली भारतीय अभिनेती - दुर्गाबाई कामत (१९१३)
  • दादासाहेब फाळके पुरस्कार - देविका राणी (१९६९)
  • चित्रपटांसाठी पहिला शासकीय पुरस्कार - बंगाल चित्रपट असोशीएशन पुरस्कार (१९३७)
  • पहिले भारतरत्न विजेते चित्रपट निर्माता - सत्यजित रे
  • पहिला रंगित चित्रपट - किशन कनाया (१९३७)
  • बंदी घालण्यात आलेला पहिला चित्रपट - नील अक्षर नीचे
  • ऑस्कर विजेते - सत्यजित रे (१९९२)
  • १० भूमिका करणारा अभिनेता - कमल हसन
  • १० भूमिका करणारी अभिनेत्री - प्रियंका चोप्रा

Friday 16 August 2013

महाराष्ट्राची जनगणना २०११ - भाग २

महाराष्ट्राची शहरी व ग्रामीण लोकसंख्या:

१ - शहरी लोकसंख्या:
  • महाराष्ट्रातील ४५.२३% लोकसंख्या शहरी भागात राहते
  • एकुण शहरी लोकसंख्या ५,०८,२७,५३१
  • पुरुष लोकसंख्या २,६७,६७,८१७
  • महिला लोकसंख्या २,४०,५९,७१४
  • एकुण साक्षरता ८९.८४%, पुरुष साक्षरता ९३.७९% तर महिला साक्षरता ८५.४४%
  • शहरी भागातील लिंग गुणोत्तर ८९९ महिला प्रति १००० पुरुष
  • ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या ५४,०२,५२२ (१०.६३%)
  • ० ते ६ वयोगटातील लिंग गुणोत्तर ८८८ मुली प्रति १००० मुले
२ - ग्रामीण लोकसंख्या:
  • महाराष्ट्रातील ५४.७७% लोकसंख्या ग्रामीण भगत राहते
  • एकुण ग्रामीण लोकसंख्या ६,१५,४५,४४१
  • पुरुष लोकसंख्या ३,१५,९३,५८०
  • महिला लोकसंख्या २,९९,५१,८६१
  • एकुण साक्षरता ७७.०९%, पुरुष साक्षरता ८६.३९% तर महिला साक्षरता ६७.३८%
  • ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर ९४८ महिला प्रति १००० पुरुष
  • ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या ७४,४५,८५३ (१२.१०%)
  • ० ते ६ वयोगटातील लिंग गुणोत्तर ८८० मुली प्रति १००० मुले

महाराष्ट्राची जनगणना २०११ भाग - १

महाराष्ट्राची जनगणना २०११:
  • राज्याची जनगणना आयुक्त रनजितसिंह देवल यांनी जाहिर केला
  • लोकसंख्येच्या बाबतीत देशात दूसरा क्रमांक तर सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा - ठाणे
  • लोकसंख्या वाढीचा दर १६%
  • देशात लोकसंख्या कमी होण्याचा दर सर्वात जास्त महाराष्ट्रात
  • मुलींचे प्रमाण किंचित वाढले
  • दशकातील लोकसंख्या वाढीचा दर १५.९९%
  • राज्याची साक्षरता ८२.९१% (६% ने वाढली)
१ - दृष्ठी क्षेपातील महाराष्ट्र:
  • एकुण लोकसंख्या - ११,२३,७२,९७२
  • पुरुष लोकसंख्या - ५,८३,६१,३९७ 
  • महिला लोकसंख्या - ५,४०,११,५७५
  • भारतीय लोकसंख्येतील वाटा - ९.२९%
२ - साक्षरता:
  • संपूर्ण महाराष्ट्राची साक्षरता ८२.९१%
  • पुरुष साक्षरता ८९.८२%
  • महिला साक्षरता ७५.४८%
  • सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा: मुंबई उपनगर
  • सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा: नंदुरबार
३ - घनता:
  • संपूर्ण महाराष्ट्राची घनता ३६५ प्रति किमी वर्ग
  • सर्वात जास्त घनता असणारा जिल्हा: मुंबई शहर - ४९,१४१
  • सर्वात कमी घनता असणारा जिल्हा: गडचिरोली - ६७
४ - लिंग गुणोत्तर:
  • संपूर्ण महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर ९४६ महिला प्रति १००० पुरुष
  • सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा: रत्नागिरी - १,१३६
  • सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा: मुंबई शहर - ७७७
५ - ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या:
  • ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या १,२८,४८,३७५
  • ० ते ६ वयोगटातील 

Monday 12 August 2013

भारताची १५ वी जनगणना - २०११

भारतीय जनगणना २०११:
  • भारताची १५ वी जनगणना, पहिली जनगणना १८७१ लार्ड मेयो
  • जनगणना आयुक्त - सी. चंद्रमौली
  • बोधवाक्य - आपली जनगणना, आपले भविष्य
  • लोकसंख्या वाढीचा दर १७.६४ %
  • विस्तार - ३५ राज्ये व केंद्रशासित प्रदेश, ६४० जिल्हे, ५,७५७ तालुके, ७,७४२ शहरे व ६ लाखाहून अधिक खेडी
  • २७ लाख अधिकाऱ्यांनी ७,७४२ शहरे व ६,४०,८६७ गावांत जाउन जनगणना केली
  • खर्च २,२०० कोटी
  • स्त्रियांच्या संख्येत वाढ, स्त्री साक्षरतेतील वाढ (९.१३%)
  • ० ते ६ वयोगटातील मुलींचे दरहजारी मुलांमागे घटते प्रमाण
  • लोकसंख्या दर कमी करण्यात आलेले यश
  • जगाच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १७.५०%
  • देशात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा - ठाणे
  • दर हजारी पुरुषांमागे महिलांचे प्रमाण वाढले
१ - दृष्टी क्षेपातिल भारत:
  • एकुण लोकसंख्या - १२१,०१,९३,४२२
  • पुरुषांची संख्या - ६२,६७,२४,२४८
  • महिलांची संख्या - ५८,६४,६९,१७४
  • सर्वात जास्त लोकसंख्या असणारी राज्ये: उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश
२ - साक्षरता:
  • संपूर्ण भारताची साक्षरता ७४.०४%.
  • पुरुषांची साक्षरता ८२.१४%
  • महिलांची साक्षरता ६५.४६%
  • सर्वात जास्त साक्षरता असणारी राज्ये: केरळ, मिझोरम, त्रिपुरा, गोवा, हिमाचल प्रदेश
  • सर्वात कमी साक्षरता असणारी राज्ये: बिहार, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, झारखंड
३ - घनता:
  • संपूर्ण भारताची घनता ३८२ लोक  प्रति किमी वर्ग
  • सर्वात जास्त घनता असणारी राज्ये: बिहार - ११०२, पश्चिम बंगाल - १०२९, केरळ - ६८९, उत्तर प्रदेश - ८२८ 
  • सर्वात कमी घनता असणारी राज्ये: अरुणाचल प्रदेश -  १७, मिझोरम - ५१, सिक्कीम - ८६, नागालैंड - ११९ 
  • सर्वात जास्त घनता असणारे केंद्र शाशित प्रदेश: दिल्ली - ११२९७, चंदिगद - ९२५२, पद्दुचेरी - २५९८
  • सर्वात कमी घनता असणारे केंद्र शाशित प्रदेश: अंदमान निकोबार बेटे - ४६, दादरा व नगरहवेली - ६९८, लक्षद्वीप - २०१३
४ - लिंग गुणोत्तर:
  • संपूर्ण भारताचे लिंग गुणोत्तर ९४० महिला प्रति १००० पुरुष
  •  सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारी राज्ये: केरळ - १०८४, तमिळनाडू - ९९५, आंध्रप्रदेश - ९९२, छत्तीसगड - ९९१
  • सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारी राज्ये: हरियाणा - ८७७, जम्मू आणि कश्मीर - ८८३, सिक्कीम - ८८९, पंजाब - ८९३
  • सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा केंद्र शाशित प्रदेश: पदुच्चेरी - १०३८
  • सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा केंद्र शाशित प्रदेश: दमण व दीव - ६१८
५ - ० ते ६ वयोगटातील एकुण लोकसंख्या:
  • ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या २१,३४,७८,११९ (१७.६४%)
  • ० ते ६ वयोगटातील लिंग गुणोत्तर ९१४ मुली प्रति १००० मुले