महाराष्ट्राची जनगणना २०११:
- राज्याची जनगणना आयुक्त रनजितसिंह देवल यांनी जाहिर केला
- लोकसंख्येच्या बाबतीत देशात दूसरा क्रमांक तर सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा - ठाणे
- लोकसंख्या वाढीचा दर १६%
- देशात लोकसंख्या कमी होण्याचा दर सर्वात जास्त महाराष्ट्रात
- मुलींचे प्रमाण किंचित वाढले
- दशकातील लोकसंख्या वाढीचा दर १५.९९%
- राज्याची साक्षरता ८२.९१% (६% ने वाढली)
१ - दृष्ठी क्षेपातील महाराष्ट्र:
- एकुण लोकसंख्या - ११,२३,७२,९७२
- पुरुष लोकसंख्या - ५,८३,६१,३९७
- महिला लोकसंख्या - ५,४०,११,५७५
- भारतीय लोकसंख्येतील वाटा - ९.२९%
२ - साक्षरता:
- संपूर्ण महाराष्ट्राची साक्षरता ८२.९१%
- पुरुष साक्षरता ८९.८२%
- महिला साक्षरता ७५.४८%
- सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा: मुंबई उपनगर
- सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा: नंदुरबार
३ - घनता:
- संपूर्ण महाराष्ट्राची घनता ३६५ प्रति किमी वर्ग
- सर्वात जास्त घनता असणारा जिल्हा: मुंबई शहर - ४९,१४१
- सर्वात कमी घनता असणारा जिल्हा: गडचिरोली - ६७
४ - लिंग गुणोत्तर:
- संपूर्ण महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर ९४६ महिला प्रति १००० पुरुष
- सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा: रत्नागिरी - १,१३६
- सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा: मुंबई शहर - ७७७
५ - ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या:
- ० ते ६ वयोगटातील लोकसंख्या १,२८,४८,३७५
- ० ते ६ वयोगटातील
No comments:
Post a Comment