Wednesday 27 April 2016

भारतातील पाहिले

१. भारतातील पहिली आण्विक पाणबुडी कोणती?
उत्तर - आय. एन. एस. विक्रांत
२. भारताला भेट देणारा पहिला ब्रिटिश नागरिक कोण होता?
उत्तर - हॉकिंस
३. भारतीय निवडणूक आयोगाचे पहिले आयुक्त कोण होते?
उत्तर - सुकुमार सेन
४. भारतातील पहिले विद्यापीठ कोणते?
उत्तर - नालंदा
५. भारतातील पहिले आण्विक केंद्र कोणते?
उत्तर - तारापूर, महाराष्ट्र
६. भारताला भेट देणारा पहिला चीनी यात्रेकरु कोण होता?
उत्तर - फा-हिें
७. भारतरत्न पुरस्कार मिळविनारे पहिले परदेशी नागरिक कोण आहेत?
उत्तर - खान अब्दुल गफार खान
८. भारतातील पहिले पोस्ट ऑफिस कुठे खुले झाले होते?
उत्तर - कोलकाता, १७२७ मध्ये
९. स्वतंत्र्य भारताचे पहिले उप-पंतप्रधान कोण होते?
उत्तर - सरदार वल्लभभाई पटेल
१०. भारतातील पहिले अंतराळ प्रवासी कोण होते?
उत्तर - संतोष जॉर्ज
११. पहिली भारतीय विमानवाहू जहाज कोणते?
उत्तर - आय. इन. एस. विक्रांत
१२. दक्षिण गोलार्थावर उतरणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर - कर्नल आय. के. बजाज
१३. कार्यालयातून राजीनामा देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ज्यांची कोण?
उत्तर - मोरारजी देसाई
१४. बिलियर्ड्स चषक जिंकणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर - विल्सन जोन्स
१५. ऑस्कर पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर - भानु अथिया
१६. कार्यालयामध्ये मरण पावणारे पहिले राष्ट्रपती कोण?
उत्तर - डॉ. झाकीर हुस्सैन
१७. प्रतिष्ठित एंडरसन पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय लेखक?
उत्तर - रस्किन बॉन्ड
१८. पहिले भारतीय क्षेपणास्त्र कोणते?
उत्तर - पृथ्वी
१९. पहिले भारतीय वैमानिक कोण होते?
उत्तर - जे. आर. डी. टाटा, १९२९
२०. मॅगसेसे पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर - आचार्य विनोबा भावे, १९५८
२१. नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर - रबींद्रनाथ टागोर
२२. अर्थशास्त्रमध्ये नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर - डॉ. अमर्त्य सेन
२३. भारतातील पहिली पाणबुडी कोणती?
उत्तर - आय. एन. एस. कावेरी
२४. भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर - सी. राजगोपालाचारी,  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सी. वी. रमन १९५४
२५. स्वतंत्र्य भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण?
उत्तर - राजकुमारी अमृत कौर

Tuesday 26 April 2016

चालू घडामोडी : संक्षिप्त

१. भारतातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीने बंगलुरुस्थित ऑनलाइन मोबाईल पेमेंट कंपनी फ़ोनपे विकत घेतली आहे?
उत्तर - फ्लिपकार्ट
२. भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत लेज़र इंटरफेरोमीटर ग्रेविटेशनल-वेव ऑब्जर्वेटरी (लीगो) ची भारतामध्ये उभारणी करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर - अमेरिका
३. १ अप्रिल २०१६ रोजी ४ थी आण्विक संरक्षण परिषद कोठे पार पडली?
उत्तर - वॉशिंग्टन, अमेरिका
४. किम नगन ह्यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला सभापती म्हणून नेमणुक करण्यात आली आहे?
उत्तर - वियतनाम
५. जागतिक आत्मकेंद्रीपणा जागृति दिन (वर्ल्ड ऑस्टिम अवरनेस डे) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - २ अप्रिल
६. केंद्र सरकारने ३१ मार्च २०१६ रोजी 'विद्युत प्रवाह' हे मोबईल ऍप सुरु केले, ह्याचा फायदा म्हणजे जनता २४*७ .....  ची मागणी करू शकते.
उत्तर - वीज
७. १३ वी भारत-यूरोपियन युनियन परिषद ३० मार्च २०१६ रोजी ब्रुसेल्स येथे पार पडली, सदर शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर - बेल्जियम
८. ३० मार्च २०१६ रोजी कोणत्या देशाने आपल्या 'बेईदोउ नेविगेशन सिस्टम' साठी २२ व्या उपग्रहचे प्रक्षेपण केले आहे?
उत्तर - चीन

चालू घडामोडी महत्त्वाचे मुद्दे:

१. चित्रपट आणि टेलेव्हिजन इंस्टीट्यूट ऑफ़ इंडियाच्या संचालकपदी कोणाची नेमणुक करण्यात आली आहे? - भूपेंद्र कैंथोला
२. रिओ ओलंपिक्स २०१६ साठी सदिच्छा दूत (इंडियन कंटीजेंट गुडविल अम्बेसेडर) म्हणुन कोणाची नेमणुक करण्यात आली आहे? - सलमान खान
३. दरवर्षी साजरा केला जाणारा जागतिक पुस्तक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? - २३ अप्रिल
४. भारताने पॅरिस हवामान करार (पॅरिस क्लाइमेट अग्रीमेंट) वर स्वाक्षरी केली असून ह्या करारामध्ये जगभरातील १७० देशांचा समावेश आहे.
५. ४ थी आण्विक संरक्षण परिषद कोठे पार पडली? - वाशिंग्टन
६. मदर टेरेसा ह्यांना यूनाइटेड किंगडम मधील प्रतिष्ठित 'फाउंडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Friday 8 April 2016

चालू घडामोडी : नेमणुका

१. उप नौसेनाधिपती एचसीएस बिष्ट यांची पूर्व नौदल विभागाचे कमांडिंग-इन-चीफ पदी नेमणुक
उपनौसेनाधिपती बिष्ट यांची पूर्व नौदल विभागाचे कमांडिंग-इन-चीफ पदी नेमणूक करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे भारतामध्ये चार नौदल विभाग आहेत:
  • पश्चिम नौदल विभाग - मुख्यालय मुंबई
  • पूर्व नौदल विभाग - मुख्यालय विशाखापट्टनम 
  • दक्षिण नौदल विभाग - मुख्यालय कोच्ची 
  • अंदमान आणि निकोबार विभाग - पोर्ट ब्लेयर
२. अमर अब्रोल यांची एयर अशियाच्या, भारत मुख्य कार्यकारीपदी नेमणुक करण्यात आली आहे,
१ एप्रिल २०१६ पासून अमर अब्रोल हे एयर एशिया, भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्याचप्रमाणे एयर एशियाने अंकुर कन्ना यांची मुख्य वित्त अधिकारी आणि किरण जैन यांची बिज़नेस प्रमुख अशी नेमणुक केली आहे.
३. रितू बेरा यांची खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली आहे. 
फॅशन डिजायनर रितू बेरा यांची भारत सरकारने खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या सल्लागारपदी नेमणुक करण्यात आली आहे. भारतामध्ये त्याचप्रमाणे जगभरामध्ये खादीच्या प्रसार व्हावी ही कल्पना आहे.