१. चित्रपट आणि टेलेव्हिजन इंस्टीट्यूट ऑफ़ इंडियाच्या संचालकपदी कोणाची नेमणुक करण्यात आली आहे? - भूपेंद्र कैंथोला
२. रिओ ओलंपिक्स २०१६ साठी सदिच्छा दूत (इंडियन कंटीजेंट गुडविल अम्बेसेडर) म्हणुन कोणाची नेमणुक करण्यात आली आहे? - सलमान खान
३. दरवर्षी साजरा केला जाणारा जागतिक पुस्तक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? - २३ अप्रिल
४. भारताने पॅरिस हवामान करार (पॅरिस क्लाइमेट अग्रीमेंट) वर स्वाक्षरी केली असून ह्या करारामध्ये जगभरातील १७० देशांचा समावेश आहे.
५. ४ थी आण्विक संरक्षण परिषद कोठे पार पडली? - वाशिंग्टन
६. मदर टेरेसा ह्यांना यूनाइटेड किंगडम मधील प्रतिष्ठित 'फाउंडर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

No comments:
Post a Comment