१. उप नौसेनाधिपती एचसीएस बिष्ट यांची पूर्व नौदल विभागाचे कमांडिंग-इन-चीफ पदी नेमणुक
उपनौसेनाधिपती बिष्ट यांची पूर्व नौदल विभागाचे कमांडिंग-इन-चीफ पदी नेमणूक करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे भारतामध्ये चार नौदल विभाग आहेत:
उपनौसेनाधिपती बिष्ट यांची पूर्व नौदल विभागाचे कमांडिंग-इन-चीफ पदी नेमणूक करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे भारतामध्ये चार नौदल विभाग आहेत:
- पश्चिम नौदल विभाग - मुख्यालय मुंबई
- पूर्व नौदल विभाग - मुख्यालय विशाखापट्टनम
- दक्षिण नौदल विभाग - मुख्यालय कोच्ची
- अंदमान आणि निकोबार विभाग - पोर्ट ब्लेयर
२. अमर अब्रोल यांची एयर अशियाच्या, भारत मुख्य कार्यकारीपदी नेमणुक करण्यात आली आहे,
१ एप्रिल २०१६ पासून अमर अब्रोल हे एयर एशिया, भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्याचप्रमाणे एयर एशियाने अंकुर कन्ना यांची मुख्य वित्त अधिकारी आणि किरण जैन यांची बिज़नेस प्रमुख अशी नेमणुक केली आहे.
३. रितू बेरा यांची खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या सल्लागारपदी नेमणूक करण्यात आली आहे.
फॅशन डिजायनर रितू बेरा यांची भारत सरकारने खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या सल्लागारपदी नेमणुक करण्यात आली आहे. भारतामध्ये त्याचप्रमाणे जगभरामध्ये खादीच्या प्रसार व्हावी ही कल्पना आहे.
No comments:
Post a Comment