- सर्वात मोठा बोगदा - जवाहर टन्नल (जम्मू आणि कश्मीर)
- सर्वात मोठा महामार्ग - राष्ट्रीय महामार्ग ७ (वाराणसी-कन्याकुमारी)
- लोकसंख्येने सर्वात लहान राज्य - सिक्कीम
- क्षेत्रफळ सर्वात मोठे राज्य - राजस्थान
- क्षेत्रफळ सर्वात लहान राज्य - गोवा
- सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य - उत्तर प्रदेश
- सर्वात जास्त लोकसंख्येची घनाता असलेले राज्य - पश्चिम बंगाल
- सर्वात मोठी गुहा - अमरनाथ
- सर्वात मोठे गुहा मंदिर - कैलाश मंदिर, एल्लोरा (महाराष्ट्र)
- सर्वात मोठी प्राण्यांची यात्रा - सोनपुर (बिहार)
- सर्वात मोठे ऑडिटोरियम - षण्मुखानंद हॉल (मुंबई)
- सर्वात मोठे गुरुद्वारा - सुवर्ण मंदिर (अमृतसर)
- सर्वात मोठे हॉटेल - ओबेरॉय-शेरटन (मुंबई)
- सर्वात खोल नदी खोरे - भागीरथी आणि अलकनंदा
- सर्वात मोठी चर्च - सैंट कैथेड्रल (गोवा)
- सर्वात जुने चर्च - सैंट थॉमस चर्च, त्रिचूर (केरळ)
- सर्वात लांब नदी - गंगा (२६४० किमी)
- सर्वात लांब बीच - मरीना बीच, चेन्नई
- सर्वोच्च लढाई फिल्ड - साइचिन ग्लेसियर
- सर्वात मोठे स्टेडियम - युवा भारती स्टेडियम (कोलकाता)
- सर्वात मोठे नदीवरील बेट - माजुली, ब्रम्हपुत्रा नदी (असाम)
- सर्वात मोठे तारांगण - बिर्ला तारांगण (कोलकाता)
- सर्वात मोठे खारया पाण्याचे सरोवर - सांभर
MPSC चालू घडामोडी वर आपले स्वागत आहे, राज्यसेवेसाठी तयारी करणाऱ्या आणि सामान्य वाचकांसाठी चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान.
Friday 14 February 2014
भारतातील सर्वात उंच, सर्वात मोठे - भाग २
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment