- सर्वोच्च पुरस्कार - भारतरत्न
- सर्वोच्च शौर्य पुरस्कार - परमवीर चक्र
- सर्वात लांब नदी - गंगा (२५२५ किमी)
- सर्वात मोठी उपनदी - यमुना (१३७६ किमी)
- सर्वात मोठा तलाव - वुलर तलाव (कश्मीर)
- खारट पाण्याचा सर्वात मोठा तलाव - चिल्का (ओरिसा)
- सर्वात मोठा मानवनिर्मित तलाव - गोविंद वल्लभपंत सागर (रिहंद धरण)
- सर्वात उंच शिखर - काराकोरम (८६११ मी)
- सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर - मुंबई
- आकाराने सर्वात मोठे राज्य - राजस्थान
- सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य - उत्तरप्रदेश
- सर्वात उंच धबधबा - कुंचिकल धबधबा (४५५ मी, शिगोमा कर्नाटक)
- सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (पश्चिम बंगाल)
- त्रिभुज प्रदेश नसणारी सर्वात मोठी नदी - नर्मदा आणि तापी
- नदीवरील सर्वात मोठा पूल - महात्मा गांधी सेतू, पटना (५५७५ मी)
- सर्वात मोठे गुहा मंदिर - एल्लोरा
- सर्वात लांब रोड - ग्रांड ट्रंक रोड
- सर्वात उंचीवरील रोड - खारदुंगला मधील रोड (लेह-मनाली भागामध्ये)
- सर्वात मोठी मस्जिद - जामा मस्जिद (दिल्ली)
- सर्वात उंच दरवाजा - बुलंद दरवाजा, ५३. मी (फत्तेहपुर सिक्री)
- सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक - भारतीय स्टेट बँक
- सर्वात लांब कनाल - इंदिरा गांधी कनाल (राजस्थान)
- सर्वात मोठा घुमट - गोल घुमट (बीजापुर)
- सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय - झूलॉजिकल गार्डन (अलीपुर, कोलकाता)
- सर्वात मोठे म्यूजियम - इंडिया म्यूजियम (कोलकाता)
- सर्वात उंच धरण - तेहरी धरण, २६० मी
- सर्वात मोठे वाळवंट - थार वाळवंट (राजस्थान)
- सर्वात मोठा जिल्हा - कुच्छ (गुजरात)
- सर्वात जलद ट्रैन - शताब्दी एक्सप्रेस (दिल्ली-भोपाळ)
- सर्वात जास्त समुद्र किनारा असणारे राज्य - गुजरात, १६६० किमी
- सर्वात जास्त समुद्र किनारा असणारे दक्षिण भारतातील राज्य - आंध्र प्रदेश, ९७२ किमी
- सर्वात लांब रेल्वे मार्ग - आसाम ते कन्याकुमारी, ४२७२ किमी
- सर्वात मोठा प्लॅटफॉर्म - खरगपुर, ८३३ मी (पश्चिम बंगाल)
- सर्वात उंचीवरील रेल्वे स्थानक - घूम (पश्चिम बंगाल)
MPSC चालू घडामोडी वर आपले स्वागत आहे, राज्यसेवेसाठी तयारी करणाऱ्या आणि सामान्य वाचकांसाठी चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान.
Monday 10 February 2014
भारतातील सर्वात उंच, सर्वात मोठे - भाग १
Subscribe to:
Post Comments (Atom)
भारतातील+सर्वात+मोठा+दरवाजा+कोणता+आहे?
ReplyDelete