१. जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला औपचारिकरित्या गोवरमुक्त देश म्हणून घोषित केले आहे?
उत्तर - ब्राझिल, २०१५ मध्ये ब्राझिलमध्ये एकाही गोवरच्या रुग्णाची नोंद झालेली नाही यावरूनच जागतिक आरोग्य संघटनेने ब्राझिलला गोवर मुक्त देश घोषित केले आहे.
२. भारताने कोणत्या देशासोबत ४ पी-८आई लष्करी विमानांसाठी १ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे?
उत्तर - अमेरिका, भारताने अमेरिकन विमान निर्मिती करणाऱ्या बोइंगसोबत विमान खरेदीसाठी १ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. ह्या विमानामुळे भारतीय नौदलला भारतीय समुद्री सीमेवर पाळत ठेवणे सोपे जाणार आहे. हे विमान पानबुडी विरोधी श्रेणीतील असून शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे.
३. भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये विदेशी गुंतवणूक ५% हून कितीपर्यंत वाढविण्यात आली आहे?
उत्तर - १५%, केंद्रीय मंत्रिमंडळाने इंडियन स्टॉक एक्सचेंज त्याचप्रमाणे बँकिंग कंपनी, इन्शुरन्स कंपनी मध्ये परदेशी गुंतवणुकीची मर्यादा ५% हून १५% पर्यंत वाढविण्यात आली आहे. ह्या निर्णयामुळे भारत लेटेस्ट टेक्नोलॉजीचा वापर करून आर्थिक दृष्टया प्रगती करेल त्याचप्रमाणे भारतीय स्टॉक एक्सचेंज आजच्या स्पर्धेच्या युगात शक्तिशाली बनेल.
४. यूरोपियन कमीशनने ब्रेक्सिटवर यूनाइटेड किंगडमसोबत बोलणी करण्यासाठी कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - मिचेल बर्नियर, यूरोपियन कमिशनचे माजी उपाध्यक्ष आणि फ़्रांसचे माजी मंत्री मिचेल बर्नियर यांची यूरोपियन कमिशनने ब्रेक्सिटवर यूनाइटेड किंगडमसोबत चर्चा करण्यासाठी नियुक्ती केली आहे. यासोबतच ते कमीशन टास्कफोर्सचे प्रमुख असणार आहेत, त्याचप्रमाणे यूरोपियन यूनियन करार अंतर्गत आर्टिकल ५० नुसार ते यूनाइटेड किंगडमसोबत ब्रेक्सिटवर बोलणी करणार आहेत.
५. नंदू पोळ यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या कार्यक्षेत्राशी निगडित होते?
उत्तर - कलाकार, मराठी थिअटर कलाकार नंदू पोळ यांचे नुकतेच निधन झाले. थिअटर अकैडमीचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी अनेक लघुपट, माहितीपट, टीव्ही मालिका, शैक्षणिक पटांमध्ये काम केले आहे उदा. तीन पैशाचा तमाशा, महानिर्वाण, सामना, सिंहासन इ. त्यांनी त्यांच्या ५० वर्षाच्या कार्याची कथा 'मी नंदू पोळ' ह्या पुस्तकामध्ये लिहली आहे.
६. २०१६ ची सार्क गृह मंत्री परिषद कोणत्या देशामध्ये पार पडली?
उत्तर - पाकिस्तान, पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये २०१६ ची सार्क होम मिनिस्टर्स कॉनफेरेन्स पार पडली. ह्या बैठकीचे मुख्य उद्देश्य होते सार्क देशांतील पोलिसांमध्ये नेटवर्किंग निर्माण करने आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनामध्ये माहिती शेयरिंग वाढविणे. भारताकडून गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ह्या परिषदेमध्ये भारताचे नेतृत्त्व केले.
७. वर्ल्ड हेपेटाइटिस डे कोणत्या दिवशी पळाला जातो?
उत्तर - २८ जुलै, वर्ल्ड हेपेटाइटिस डे दरवर्षी २८ जुलैला लोकांमध्ये हेपेटाइटिसबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पळाला जातो. ह्या रोगाचे हेपेटाइटिस ए, बी, सी, डी, ई असे प्रकार आहेत. यंदाची वर्ल्ड हेपेटाइटिस डेची थीम होती 'एलिमिनेशन'.

No comments:
Post a Comment