उर्जित पटेल - रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर
केंद्र सरकारने उर्जित पटेल यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक केली असून ते रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर आहेत. त्यांचा हा गव्हर्नरपदाचा कारभार तीन वर्षांचा असून त्यांची ही नेमणूक रघूराम राजन यांच्या जागी करण्यात आली आहे. हे रिझर्व्ह बँकेचे ८वे उप-गव्हर्नर आहेत त्यांची गव्हर्नरपदी वर्णी लागली आहे.
उर्जित पटेल यांच्याविषयी:
* २८ ऑक्टोबर १९६३ रोजी गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला, १९९० मध्ये त्यांनी येल यूनिवर्सिटीकडून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली तर १९८६ मध्ये ऑक्सफ़ोर्ड यूनिवर्सिटीकडून एम फिल पदवी मिळविली.
* व्यवसायने ते ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ, सल्लागार आणि बैंकर आहेत. त्यांना आर्थिक, एनर्जी, इंफ्रास्ट्रक्टरए क्षेत्रामधील २० हून अधिक वर्षांचा अनुभव आहे.
त्यांनी १९९० ते १९९५ दरम्यान अंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये अंतर्गत अमेरिका, भारत, बहामास, म्यानमारमध्ये काम केले आहे.
* जानेवारी २०१३ त्यांची प्रथमच भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उप-गव्हर्नरपदी तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी नेमणूक करण्यात आली होती नंतर जानेवारी २०१६ त्यांची पुन्हा त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला.
* यासोबतच त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विशेष समित्यांवरही काम केले आहे उदा. प्रत्यक्ष कर, विमानचलन, ऊर्जा, पेंशन्स इ.
नोट: भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतातील केंद्रीय बँक असून बँका, नोट छपाई, आर्थिक अस्थिरता यांचे नियमन करते. त्याचप्रमाणे ही सरकारची बँक म्हणूनही ओळखली जाते.
पी व्ही सिंधुने रिओ २०१६ मध्ये रौप्यपदक पटकविले
भारताची बैडमिंटन खेळाडू पुसराला वेंकटा सिंधुने रिओ २०१६ मध्ये बैडमिंटनमध्ये रौप्य पदक पटकाविले. अंतिम सामन्यामध्ये ती जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या स्पेनच्या कैरोलिना मरीनकडून पराभूत झाली तर उपांत्यफेरीत तीने जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी असलेल्या जापानच्या वांग यिहानचा पराभव केला.
यासोबतच ओलंपिक्समध्ये बैडमिंटनमध्ये रौप्य पदक मिळविणारी पहिली महिला खेळाडू बनली आहे, ओलंपिक्समध्ये पदक मिळविणारी ती पाचवी भारतीय महिला खेळाडू बनली आहे.
ओलंपिक्समध्ये रौप्य पदक जिंकणारी ती चौथी भारतीय खेळाडू बनली याआधी २००४ एथेंस ओलंपिक्समध्ये राज्यवर्धन सिंग राठोड (नेमबाजी), २०१२ लंडन ओलंपिक्समध्ये सुशिल कुमार (कुस्ती) आणि विजय कुमार (नेमबाजी).

How To Play 1xbet Korean Sportsbook in Betway!
ReplyDeleteA guide to bet kadangpintar on 1xbet korean sportsbook in Betway! Read 1xbet our guide on how to play 1xbet Korean choegocasino sportsbook in Betway!