१. भारतातील कोणत्या राज्यामध्ये अंधांसाठी टच एंड फील गार्डन सुरु करण्यात आले आहे?
उत्तर - केरळ, भारतातील पहिले अंधांसाठी टच एंड फील गार्डन केरळ राज्यातील थेजिपलाममध्ये कालीकट विद्यापीठाच्या आवारामध्ये सुरु करण्यात आले आहे. ह्या गार्डनचे उद्धघाटन केरळच्या विधानसभा अध्यक्षा पी श्रीरामकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या बगीच्यामध्ये ६ सुगंधी झाडांचा समावेश असेल, ज्यामुळे अंध व्यक्तीला शिकण्याची संधी मिळणार आहे.
२. कोणत्या भारतीय राज्यामध्ये पहिल्यांदाच निकेल धातू निर्मितीसाठी सुविधा तयार करण्यात आली आहे?
उत्तर - झारखंड, भारत निकेल धातूसाठी पूर्णपणे आयतीवर अवलंबून आहे, भारतामध्ये पहिल्यांदाच निकेल निर्मितीसाठी हिंदुस्तान कॉपर लिमिटेडने तिच्या उपकंपनीमार्फत सुविधा उपलब्ध केली आहे. एचसीएल तिची उपकंपनी इंडियन कॉपर कॉम्पलेक्सद्वारे घाटशिलामध्ये निकेल निर्मिती करेल. ह्या प्रकल्पामध्ये निकेल, तांबे आणि एसिड रिकवरी प्लांट असेल. भारतामध्ये दरवर्षी ४५,००० मैट्रिक टन निकेलची गरज भासते आणि भारत यासाठी पूर्णतः आयातीवर अवलंबून असतो.
३. २०१६ ची पीएसए ऑस्ट्रेलियन ओपन कोणी जिंकली आहे?
उत्तर - दीपिका पल्लीकल, भारताची टॉप स्क्वाश खेळाडू दीपिका पल्लीकलने पीएसए ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये तीने इजिप्तच्या मायर हनीचा १०-१२, ११-५, ११-६, ११-४ असा पराभव केला.
४. व्यापार सुलभतेसाठी (ट्रेड फ़ैसिलिएशन) केंद्र सरकारने कोणत्या समितीची स्थापना केली आहे?
उत्तर - प्रदीप कुमार सिन्हा समिती, केंद्र सरकारने प्रदीपकुमार सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण भारतामध्ये व्यापार सुलभतेसाठी रस्त्यांची स्थिती आणि नकाशे बनविण्यासाठी नॅशनल कमिटी ऑन ट्रेड फ़ैसिलिएशनची स्थापना केली आहे. ही समिती एप्रिल २०१६ मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या ट्रेड फ़ैसिलिएशन एग्रीमेंटला अनुसरून बनविण्यात आली आहे.
५. जागतिक हत्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - ऑगस्ट १२, वर्ल्ड एलीफैंट डे दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी अफ्रीकन आणि आशियाई हत्ती वरील संकट, त्यांच्याविषयी माहिती आणि सल्ला देण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांच्यावरील उपचार, जंगली हत्ती व्यवस्थापन यासाठी साजरा केला जातो.
६. मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - मंजुळा चेल्लूर, न्यायाधीश मंजुळा चेल्लूर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची ही नेमणूक धीरेन्द्र हीरालाल वाघेला यांच्याजागी करण्यात आली आहे. सध्या त्या कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आहेत.
७. टी. मुथुकुमार यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी निगडित होते?
उत्तर - चित्रपट, टी. मुथुकुमार यांचे नुकतेच निधन झाले ते दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते तमिळ गीतकार होते. त्यांनी १००० हून अधिक गण्यांची बोल लिहले आहेत.

No comments:
Post a Comment