१. फ़्रांसचा सर्वोच्च पुरस्कार शेवलिएर पुरस्कारासाठी कोणत्या भारतीयाची निवड करण्यात आली आहे?उत्तर
उत्तर - कमल हसन, सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांची फ्रांसच्या सर्वोच्च पुरस्काराअंतर्गत दी नाइट ऑफ दी ऑर्डर ऑफ आर्टस एंड लेटर्स पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार मिळविणारे ते २६ वे भारतीय असून तमिळ चित्रपटसृष्ठीमध्ये हा पुरस्कार मिळविणारे दूसरे अभिनेते आहेत.
२. मुंबईमध्ये असलेल्या होमी भाभा नॅशनल इंस्टिट्यूटच्या कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - पी डी गुप्ता, प्रसिद्ध वैज्ञानिक पी डी गुप्ता यांची मुंबईमधील होमी भाभा नॅशनल इंस्टिट्यूटच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. होमी भाभा इंटीट्यूट हे युजीसी कायद्याअंतर्गत आण्विक ऊर्जेसाठीचे डीम्ड विद्यापीठ आहे. ही संस्था आण्विक तंत्रज्ञानाअन्तर्गत इंजिनीरिंग साइन्स, गणिती अभ्यास यांना प्रोत्साहन देण्याचे काम करते.
३. २०१६ ची ब्रिक्स आपत्ती व्यवस्थापन परिषद भारतातील कोणत्या शहरामध्ये पार पडली?
उत्तर - उदयपुर, दूसरी ब्रिक्स आपत्ती व्यवस्थापन परिषद २०१६ राजस्थानातील उदयपुरमध्ये २२, २३ ऑगस्ट रोजी पार पडली. ही परिषद दोन मुख्य मुद्द्यांवर आधारित होती, 'पूर जोखीम व्यवस्थापन' आणि 'हवामान बदलासंदर्भात आगामी हवामानाचा अंदाज करणे'. ह्या दोन दिवसीय बैठकीमध्ये ब्रिक्सदेशांनी त्यांच्या देशातील पूर व्यवस्थापनातील अनुभव त्याचप्रमाणे सध्याची फोरकास्टिंग टेक्निकस एकमेकांना शेयर केल्या.
४. भारत संचार निगम लिमिटेड दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान सुविधांसाठी कोणत्या बड्या कंपनीसोबत करार केला आहे?
उत्तर - माइक्रोसॉफ्ट, भारत संचार निगम लिमिटेड अर्थातच बीएसएनएलने आपल्या मोठया बिज़नेस ग्राहकांना माहिती तंत्रज्ञान आणि क्लाउड सर्विसेससाठी माइक्रोसॉफ्टसोबत सामंजस्य करार केला आहे. ह्या करारामुळे सरकारी संस्था त्याचप्रमाणे बीएसएनएलचे मोठे ग्राहक यांना व्हिडिओ कांफेरेंस, इतर ऑडियो सुविधांचा लाभ घेणे सोपे जाणार आहे.
५. जागतिक मच्छर दिन कोणत्या दिवशी पाळाला जातो?
उत्तर - ऑगस्ट २०, माच्छरांपासून होणाऱ्या मलेरियाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे मलेरिया ठीक करण्यासाठी लागणाऱ्या संशोधनासाठी फंड गोळा करण्यासाठी जागतिक मच्छर दिन दरवर्षी २० ऑगस्टला पाळाला जातो. १८९७ मध्ये ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांनी मलेरियाचा शोध लावला याच घटनेला उजाळा देण्यासाठीही हा दिवस साजरा केला जातो. मलेरिया हा एनोफेलीजच्या मादी डासापासून मानवामध्ये प्रक्षेपित होतो.
६. सुब्रता बॅनर्जी यांचे नुकतेच निधन झाले ते खेळाशी संबंधित होते?
उत्तर - क्रिकेट, माजी अंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच सुब्रता बॅनर्जी यांचे नुकतेच कलकत्त्यामध्ये निधन झाले ते ७१ वर्षांचे होते. त्यांचे अंतरराष्ट्रीय दर्जाची (पंच) कारकीर्द १५ वर्षांची होती. मे १९९८ ग्वालियरमध्ये झालेल्या भारत आणि केनिया मधील मैच त्यांची शेवटची मैच होती. त्यांनी बीसीसीआय अंतर्गत पंच प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.
७. कोणत्या भारतीयाला ओलिंपिक ऑर्डर पुरस्काराने सन्मानित केले आहे?
उत्तर - एन रामचंद्रन, भारतीय ओलिंपिक एसोसिएशनचे अध्यक्ष एन रामचंद्रन यांना ओलिंपिक ऑर्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांनी ओलिंपिक चळवळीसाठी केलेल्या कार्यासाठी मिळाला आहे. हा पुरस्कार त्यांना आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाच यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ओलिंपिक आर्डर हा ओलिंपिक चळवळींसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे.

No comments:
Post a Comment