१. माइक्रो, स्मॉल एंड मीडियम इंटरप्राइजेज डेटाबैंक पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरु केली आहे?
उत्तर - अर्थमंत्रालय, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्लीमध्ये माइक्रो, स्मॉल आणि मीडियम उद्योगांसाठी डेटाबैंक पोर्टल सुरु केले आहे. माइक्रो, स्मॉल आणि मीडियम उद्योगांबद्दलची माहिती साठवून ठेवणे हे ह्या पोर्टलचे मुख्य कार्य असेल. यासोबतच लघुउद्योगांना अर्थसहाय्य मिळावे यासाठी ऑनलाइन अर्थ सुलभीकरण (फाइनेंस फ़ैसिलिएशन) पोर्टलदेखील सुरु करण्यात आली असून तीचे जालंधर, लुधियाना, गुवाहाटी, लखनऊ, बंगलोरजवळ पीन्या, दिल्ली ह्या सहा ठिकाणी सेंटर्स सुरु करण्यात आली आहेत.
२. इंटरनॅशनल बायोडीजल डे कोणत्या दिवशी पळाला जातो?
उत्तर - १० ऑगस्ट, अंतरराष्ट्रीय बायोडीजल दिन दरवर्षी १० ऑगस्ट रोजी लोकांमध्ये नैसर्गिक इंधनाचा वापर आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.
३. जीएसटीच्या घटनात्मक दुरुस्तीला मंजूरी देणारे पहिले राज्य कोणते आहेत?
उत्तर - आसाम, जीएसटी बील नुकतेच भारतीय संसदेमध्ये पास झाले, ह्या बिलाला मंजूरी देणारे आसाम भारतातील पहिले राज्य बनले आहे. १२२ वे घटना दुरुस्ती बील राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठविण्याच्या आधी ५०% राज्यांनी त्याला मंजूरी देणे आवश्यक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंतचा वस्तू आणि सेवा कर हा महत्त्वाचा अप्रत्यक्ष कर आहे. ह्याअंतर्गत जीएसटी कर हा वस्तू आणि सेवांच्या हस्तांतरणासाठी विविध करांमध्ये विभागला जाणार आहे.
४. कौशल्य विकासवार आधारित भारतातील पहिला टीव्ही चॅनल कोणत्या शहरामध्ये सुरु करण्यात आला आहे?
उत्तर - पुणे, कौशल्य विकास अणि उच्च शिक्षणावर आधारित भारतातील टीव्ही चॅनल पुण्यामध्ये मिलियनलाइट्स (शिक्षण सामग्री पुरस्कर्ता) आणि डेन मनोरंजन सॅटॅलाइट पुणे यांच्या सहयोगाने सुरु करण्यात आला आहे. मिलियनलाइट्सचे मुख्य उद्देश्य आहे की शिक्षण सामग्री पुरवणे आणि मुलांना रोजगार मिळवून देणे.
५. 'प्रोजेक्ट अनन्या' कोणत्या भारतीय बँकेने सुरु केला आहे?
उत्तर - सिंडिकेट बँक, डिजिटल ट्रांसफॉर्मेशन कार्यक्रमाअंतर्गत सिंडिकेट बँकेने 'प्रोजेक्ट अनन्या' सुरु केला आहे. ह्यामध्ये ग्राहक सेवा सुधार, ग्राहकांना नविन सेवा उपलब्ध करुन देणे त्याचप्रमाणे संपूर्ण बँकेचे नूतनीकरण याचा समावेश आहे. ह्या कार्यक्रमामध्ये बँकेची सेवा विक्री करणे ह्यावरही अधिक भर असेल.
६. हनीफ मोहम्मद यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशाचे प्रसिद्ध क्रिकेटर होते?
उत्तर - पाकिस्तान, हनीफ मोहम्मद यांचे नुकतेच कराचीमध्ये निधन झाले ते पाकिस्तानचे प्रसिद्ध क्रिकेटर होते. त्यांना खऱ्या लिटिल मास्टर नावानेही ओळखले जाते कालांतराने ही उपमा भारताच्या सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांनाही देण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment