संगणक विश्वातील गोष्ठी:
- डोमेन नोंदणी ही १४ सप्टेंबर १९९५ पर्यंत मुक्त होती, राष्ट्रीय विद्यान फाउंडेशनने ती बदलली
- दरमाहा १ दशलक्ष डोमेन नैव ही नोंदणीकृत होतात
- १९५० मध्ये कंप्यूटरला इलेक्ट्रॉनिक मेंदू म्हणून संबोधले जाऊ लागले
- लेनेवो म्हणजे नवीन लेजेंड, ले म्हणजे लेजेंड व नेवो म्हणजे नवीन
- माइक्रोसॉफ्ट या ऑपरेटिंग प्रणालीवरती कॉन या नावाची फाइल तयार करणे अशक्यच आहे
- डेस्कटॉप पीसीमध्ये लागणार्य संपूर्ण उर्जेपैकी ५०% ऊर्जा ही पंखे व उष्णता यावर खर्च होते
- ऍपलचे तीनही प्रवर्तक (फाउंडर) स्टीव जॉब्स, स्टीव वोजनिक, रोनाल्ड वयान हे तिघेही ऍपल निर्मितीच्या आधी अतारी या या कंपनीमध्ये होते
- जगातील पाहिले डोमेन हे सिंबॉलिक डॉटकॉम असे नोंदणीकृत झाले
- पहिली उच्च पातळीवरील यशस्वी झालेली प्रोग्रामिंग भाषा म्हणजे आयबीएम फोट्रोन जी १९५४ मध्ये तयार करण्यात आली
- सर्वात पाहिले शोधइंजिन मध्ये अर्चि, जे १९९० च्या आधी तयार केले होते
- प्रत्येक सेकंदाला १ अब्ज ट्रांसिटर्स उत्पादित केले जातात
- १९८२ मध्ये ऐंड्रू फुगलमेन ह्यांनी पिसी टॉक नावाचा पहिला शेरवेर सॉफ्टवेर तयार केला
- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे भारतमधील खाजगी इंटरनेट सेवा पुरविणार्य पहिल्या सत्यम इंफोवे या कंपनीचे पहिले ग्राहक होते
- गूगल आपल्या निव्वळ उत्पनातील ९७% उत्पन्न हे जहिरातिद्वारे कमिविते
- युटुब दर आठवड्याला ६०,००० विडियो प्रकाशित करते
- लिनक्स हा जगातील पहिला वेब ब्राउसर जो १९८३ ला निर्माण करण्यात आला, त्यानंतर ओपेरा व नेटस्पेस ते १९९४ ला तयार झाले
- बार कोड असणारे पहिले उत्पादन म्हणजे व्रिङ्ग्लेस चुविंग गम
- भारतामध्ये सीडी-रोम मध्ये वार्षिक अहवाल प्रसिद्ध करणारी कंपनी इंफोसिस
- CERN या कंपनीने पहिली वेब साईट तयार केली
No comments:
Post a Comment