डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जन्म - १४ एप्रिल १८९१ (मध्य प्रदेश)
मृत्यु - ०६ डिसेंबर १९५६ (दिल्ली)
जीवन कालखंडातील महत्त्वाच्या गोष्ठी:
जन्म - १४ एप्रिल १८९१ (मध्य प्रदेश)
मृत्यु - ०६ डिसेंबर १९५६ (दिल्ली)
जीवन कालखंडातील महत्त्वाच्या गोष्ठी:
- १९१५ - प्राचीन भारतातील व्यापर हा प्रबंध
- १९१५ - कोलंबिया विद्यापीठाची एम. ऐ. पदवी
- १९१६ - नॅशनल डिविडेंड ऑफ़ इंडिया अ हिस्टरीक एंड एनालिटिकल स्टडी हा प्रबंध
- १९१७ - अर्थशास्त्रमध्ये पी. एचडी
- १९१८ - मुंबईच्या सिडेनहैम कॉलेजमध्ये अर्थशास्त्र शिकविले
- १९२७ - महाडमध्ये चवदार तळे सत्याग्रह (२० मार्च)
- १९२७ - बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापना (२० जुलै)
- १९२७ - समाज समान संघ स्थापना
- १९२७ - महाडमध्ये मनुस्पृति ग्रंथ दहण (२५ डिसेंबर)
- १९३० - नाशिकमध्ये काळाराम मंदीर प्रवेश (२ मार्च)
- १९३० - पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित (लंडन)
- १९३२ - गांधी - आंबेडकर पुणे करार, ऐक्य करार (२५ सप्टेंबर)
- १९३४ - रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये सहभाग
- १९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई यांचे निधन
- १९३५ - येवले (नाशिक) येथे प्रतिद्य् हिन्दू म्हणून मरणार नाही (२३ ऑक्टोंबर)
- १९४८ - दूसरा विवाह, डॉ. शारदा कबीर (१५ एप्रिल)
- १९४८ - हिंदू कोड बिलाची स्थापना
- १९५६ - नागपूरमध्ये बौद्ध धर्माची शिक्षा (१४ ऑक्टोंबर)
गग्रंथसंपदा:
- हु वेअर दी शूद्राज? (शुद्र कोण होते?)
- थॉट्स ऑन पाकिस्तान
- रिडल्स इन हिन्दूसम
- कास्ट्स इन इंडिया
- बुद्ध एंड हिस धम्म
- दी अनटचेबल्स
पत्रकारीता:
- मूकनायक
- बहिष्कृत भारत
- जनता
- समता
- प्रबुद्ध भारत
No comments:
Post a Comment