मागील भागात आपण महाराष्ट्राची राजधानी, उपराजधानी त्याचप्रमाणे ऐतिहासिक शहरे पहिली, या भागात राज्यातील इतर प्रमुख शहरे
राज्यातील इतर प्रमुख शहरे:
१ - नांदेड
राज्यातील इतर प्रमुख शहरे:
१ - नांदेड
- प्रमुख नदी - गोदावरी
- शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंग यांची समाधी
- प्रसिद्ध गुरुद्वारा २००९ मध्ये गुरु-त-गद्दी हा शीख बाधवांचा त्रिशताब्दी सोहळा संपन्न
२ - कोल्हापूर
- प्रमुख नदी - पंचगंगा
- महालक्ष्मी प्राचीन मंदिर, गुळाची मोठी बाजारपेठ
- ऐतिहासिक राजधानी, चित्रनगरी, रंकाळा तलाव, पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण
- खासबाग हा कुस्ती आखाडा, शिवाजी उद्याम्गर हे प्रमुख औद्योगिक केंद्र
- शिवाजी विद्यापीठ
३ - पंढरपूर
- प्रमुख नदी - भीमा (चंद्रभागा)
- पमुख तीर्थक्षेत्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रखुमाई यांचे मंदिर
- आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री यात्रेस देशभरातून लाखो वारकरी येथे दर्शनासाठी येतात
४ - तुळजापूर
- प्रमुख नदी - नाही
- छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत - भवानी मातेचे मंदिर
६ - पैठण
- प्रमुख नदी - गोदावरी
- संत एकनाथांची समाधी, पैठण्या व शालू प्रसिद्ध, सातावाहानंची राजधानी
- नाथसागर जलाशयातील पाणी वापरून संत ड्यानेश्वर उद्यानाची निर्मिती
७ - अहमदनगर
- प्रमुख नदी - नाही
- चंद बीबीचा महाल, दौंड - मनमाड रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक, ऐतिहासिक किल्ला
- ज्येष्ठ समाजसेवक अन्न हजारे यांचे आदर्श गाव
८ - चंद्रपूर
- औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प, बल्लारपूर कागद कारखाना
- ताडोबा राष्ट्रीय उद्यान, माडिया गौंड हि आदिवासी जमात
No comments:
Post a Comment