महाराष्ट्रातील खनिजसंपत्तीची प्रमुख क्षेत्रे:
१. पूर्व विदर्भ: चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, नागपुर व यवतमाळ जिल्हे.
२. कोकण व दक्षिण महाराष्ट्र: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि कोल्हापुर जिल्हे.
महाराष्ट्रात प्रमुख खनिजांचे २८५ पट्टे व गौण खनिजांचे २०३ पट्टे आहेत.
* मैंगनीज: भारताचा ४०% साठा एकट्या महाराष्ट्रात असून, प्रमुख साठे भंडारा, नागपूर या खालोखाल सिंधुदुर्ग जिल्हा येतो.

- भंडारा-गोंदिया - डोंगरी बुद्रुक, चिखला व इतर १३ ठिकाणे.
- पूर्व विदर्भ - गुमगाव, रामडोंगरी, कोदेगाव, मनसर कंट्री, जुनेवाणी, माटक, बैलडोंगरी, पारसीवणी.
- सिंधुदुर्ग - सावंतवाडी आणि वेंगुर्ला परिसर.
* लोहखनिज: भारताचा २०% लोहखनिज साठा महाराष्ट्रात आहे. प्रमुख साठे - चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर आणि सिंधुदुर्ग जिल्हे.
- चंद्रपूर व गडचिरोली: लोहरा, असोला, देवळगाव, बिआसी, पिंपळगाव, फुसेर, रतनपुर, सुरजागड, वाढवी, दामकोट, मेटा, विभागात २७५ दशलक्ष टन लोहखनिज साठा आहे.
- भंडारा-गोंदिया: खुर्सीपुर
- सिंधुदुर्ग: वेंगुर्ला, सावंतवाडी, रेडी
* बॉक्साइट: महाराष्ट्रामध्ये जवळपास ६२ दशलक्ष टन साठे असून ते कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सांगली, आणि सातारा
- कोल्हापुर: राधानगरी, गारगोटी, वाकी, उदगिरी, कसरवाडा, नागरतावाडी
- रायगड: मुरुड, रोहा, श्रीवर्धन
- ठाणे: सालसेट बेट, टुंगर टेकड्या
- सिंधुदुर्ग व रत्नागिरी: अंबोली घाट, दापोली व मंडणगड
* क्रोमाइट: महाराष्ट्रात १०% साठा असून सिंधुदुर्ग, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये प्रमुख साठे आहेत.
- सिंधुदुर्ग: कणकवली, जानोली व बागदा
- भंडारा: मौनी
- नागपूर: टाका
* चूनखड़ी: यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात प्रमुख साठे आहेत.
- चंद्रपूर: वरोडा (पुरकेपार, कोंडरा, परथा), राजुरा तालुका (संगोडा, चांदुर, गंगापूर)
- अहमदनगर: कायूर, कंडुर
No comments:
Post a Comment