१ - नुकतेच स्व्तंत्र २९ वे राज्य म्हणून मान्यता मिळालेले राज्य कोणते?
उत्तर - तेलंगणा
२ - अफगानिस्तानच्या पहिल्या महिला गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - हबीबा सराबी
३ - भारतीय महिला बँकेची महाराष्ट्रातील पहिली शाखा कोठे सुरु करण्यात आली आहे?
उत्तर - मुंबई
४ - कसाबला फाशी दिली गेली त्या मिशनचे नाव काय होते?
उत्तर - ऑपरेशन एक्स
५ - यूरोपियन स्पेस एजन्सीने पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यास आखलेले मिशन?
उत्तर - स्वार्म
६ - C-DAC चे महासंचालक कोण आहेत?
उत्तर - रजत मुना
७ - २०१३ चा इंदिरा गांधी शांतता पारितोषिक कोणाला जाहीर झाले?
उत्तर - अंजेला मर्केल
८ - अब्दुला यामीन गयूम यांनी नुकतेच कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली?
उत्तर - मालदीव
९ - राष्ट्रकुलची चोगम परिषद २०१५ मध्ये कोणत्या शहरात पार पडणार आहे?
उत्तर - माल्टा
१० - मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर - नारायण राणे
११ - सचिन तेंडुलकरने कारकिर्दीतला शेवटचा सामना कोठे खेळला?
उत्तर - वानखेड़े स्टेडियम, मुंबई
१२ - शहाबाग चौक कोणत्या देशात आहे?
उत्तर - बांग्लादेश
१३ - शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या OPCW चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - हेग, नेदरलैंड
१४ - मृत्युंजय कादंबरीचे लेखक कोण आहेत?
उत्तर - शिवाजीराव सावंत
१५ - नासाचे सौरमालेबाहेर जाणारे अंतराळ यान कोणते?
उत्तर - व्होइजर - १
No comments:
Post a Comment