१. केंद्र सरकारने दिव्यांग जनतेसाठी केंद्र सरकारने कोणती ई-लायब्रेरी सुरु केली आहे?
उत्तर - सुगम्य पुस्तकालय, प्रधानमंत्री सुगम्य भारत आभियानाअंतर्गत केंद्र सरकारने सुगम्य पुस्तकालय ही ई-लायब्रेरी सुरु केली आहे. ही ऑनलाइन लाइब्रेरी असून दिव्यांग व्यक्ती कोणत्याही प्रकाशकाचे कोणत्याही भाषेतील पुस्तक वाचू शकते आणि ही पुस्तके वेगवेगळ्या फॉर्मेट्समध्ये उपलब्ध आहेत. ह्या पुस्तकालयामध्ये विविध भाषेतील मिळून २ लाखाहून अधिक पुस्तके आहेत. ही ऑनलाइन लाइब्रेरी बुकशेयर आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ विसुअली हैंडीकैप्ड, मेंबर आर्गेनाईजेशन ऑफ डेज़ी फोरम ऑफ इंडियाच्या सहकार्यातून सुरु करण्यात आली आहे.
२. के के श्रीधरन नायर यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी निगडित होते?
उत्तर - पत्रकारिता, के के श्रीधरन यांचे नुकतेच केरळमधील कोची येथे निधन झाले ते ८६ वर्षाचे होते ते मातृभूमी मासिकाचे संपादक होते.
३. डॉ. ए आर किडवाई यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या कार्यक्षेत्राशी निगडित होते?
उत्तर - राजकारण, डॉ. अख़लाक़ उर रहमान किडवाई यांचे नुकतेच निधन झाले ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते, खासदार आणि प्रशासक होते. त्याचप्रमाणे ते बिहार, पश्चिम बंगाल, हरियाणा, राजस्थान राज्यांचे माजी होते त्याचप्रमाणे त्यांना २०११ मध्ये त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते.
४. दक्षिण भारतातील पहिले अल्पवयीन मुलांसाठी असलेले चिल्ड्रन कोर्ट कोणत्या शहरामध्ये सुरु करण्यात आले आहे?
उत्तर - हैद्राबाद, अल्पवयीन मुलांसाठी असलेले दक्षिण भारतातील चिल्ड्रन कोर्ट हैद्राबादमधील नामपल्ली क्रिमीनल कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये सुरु करण्यात आली आहे. अशा प्रकारचे भारतातील हे सहावे कोर्ट असून मुलांसाठी वेगळी वेटिंग रूम, आरोपीसाठी वेगळी व्हिडीओ ट्रायल रम यांची सोय आहे.
५. भारताने कोणत्या शेजारील देशातील श्रोत्यांसाठी आकाशवाणी मैत्री हा नवीन चैनल सुरु केला आहे?
उत्तर - बांग्लादेश, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कलकत्ता राजभवनामध्ये बंगाली श्रोत्यांसाठी आकाशवाणी मैत्री चैनल सुरु केला आहे. हा चैनल ऑल इंडिया रेडियोच्या माध्यमातुन सुरु करण्यात आला असून भारत आणि बांग्लादेश मधील सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय आणि नैतिक दूरी कमी होण्यासाठी सुरु करण्यात आला आहे.
६. रिओ २०१६ मध्ये भारतीय नेमबाजांचा झालेल्या बोजवाऱ्यावर नॅशनल राइफल एसोसिएशन ऑफ इंडिया कमिटी स्थापन करण्यात आली आहे तिच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - अभिनव बिंद्रा, रिओ २०१६ मध्ये भारतीय नेमबाजांचा बोजवारा झाला त्यासाठी ५ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून अभिनव बिंद्रा हा ह्या समितीचा अध्यक्ष आहे. अभिनव बिंद्रा हा भारतीय संघाचा सदस्य होता, तो प्रत्येक नेमबजाला प्रश्न विचारुन त्यांची मुलाखत घेणार आहे. त्यानंतर ही समिती भविष्यातील ओलंपिक्ससाठी आपले बदल आणि अहवाल सादर करेल.
७. २०१६ च्या भारतीय अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये कोणता देश फोकस्ड देश असेल?
उत्तर - दक्षिण कोरिया, ४७ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया २०१६ मध्ये दक्षिण कोरिया हा देश फोकस्ड देश असेल. यादरम्यान दक्षिण कोरियाचे चित्रपट आणि चित्रपट व्यक्तिमत्व उपस्थित राहतील. हा महोत्सव नोव्हेम्बर मध्ये गोव्यात पार पडणार आहे.

No comments:
Post a Comment