१. २०१६ च्या अर्जुन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - अजिंक्य रहाणे, अजिंक्य रहाणेला २०१६ च्या अर्जुन पुरस्काराने तर रोहीत शर्माला २०१५ च्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना हा पुरस्कार दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये देण्यात येईल.
२. यूनाइटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स एंड क्राइमच्या सदिच्छा दुतपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर - नादिया मुराद, इस्लामिक स्टेट ह्या दहशवादी संघटनेच्या ताब्यातून स्वतःची सुटका करून घेतलेल्या नादिया मुराद बासी ताहाची यूनाइटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स एंड क्राइमच्या गुडविल अम्बेसेडरपदी नेमणूक करण्यात आली आहे. नादिया ही यज़ीदी लोकांची प्रतिनिधी असून २०१६ च्या नोबेल परितोषकासाठी नामांकित आहे.
३. २०१७ ची अफ्रीकन डेवलपमेंट बैंक ग्रुप मीटिंग कोणत्या देशामध्ये भरविण्यात येणार आहे?
उत्तर - भारत, भारताने नुकतेच अफ्रीकन विकास बँकेसोबत भारतातील अहमदाबादमधील महात्मा गांधी कन्वेंशन सेंटरमध्ये वार्षिक बैठक भारविण्यासाठी सामंजस्य करार केला असून ही बैठक २२ ते २६ मे २०१६ दरम्यान पार पडणार आहे. ही परिषद २०१७ मधील एक मोठी अंतरराष्ट्रीय बैठक असेल त्याचप्रमाणे ८० देशातील गवर्नर, पॉलिसी मेकर्स, अर्थविषतज्ञ असे ५००० प्रतिनिधी उपस्थित असतील.
४. २०१६ चा मारकोनी सोसाइटी पॉल बरन यंग स्कॉलर अवार्ड कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन व्यक्तीला मिळाला आहे?
उत्तर - दिनेश भराड़िया, भारतीय वंशाचे वैज्ञानिक दिनेश भराड़िया यांना प्रतिशिष्ठ मार्कोनी सोसायटी पॉल बरन पुरस्काराने सन्मानित करण्यात आहे. त्यांना हा पुरस्कार, रेडियो वेव्सचे एकाच चॅनेलमधून देवाणघेवाण करण्यासाठी मिळाला आहे. हा पुरस्कार नोबेल परितोषिका इतकाच प्रतिशिष्ठ असून ४००० डॉलर देवून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
५. कोणत्या देशाने तिआनगोंग-२ ह्या अवकाश प्रयोगशाळेचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केले आहे?
उत्तर - चीन, अवकाश तंत्रज्ञानाचा आणि मेडिकल त्याचप्रमाणे अवकाशामध्ये प्रयोग करण्यासाठी चीनने तिआनगोंग-२ चे प्रक्षेपण केले आहे. गोबीच्या वाळवंटामध्ये असलेल्या जिउकुआन उपग्रह प्रक्षेपण केंद्रातून लॉन्ग मार्च २-फ टी२ रॉकेटद्वारे त्याचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.
६. शक्तिशाली टाइफून मेरांतीने कोणत्या देशाचे जनजीवन विस्कळीत केले आहे?
उत्तर - चीन, चीनच्या फुजियान राज्यामध्ये १७३किमीप्रतीतास वाहणाऱ्या टाइफून मेरांतीने धडक दिली असून २०१६ मधील आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली वादळ होते. ह्या वादळाला फिलिफिंसमध्ये टाइफून फड़िए असेही संबोधिले जाते. फुजियान राज्यामध्ये प्रवेश करण्याआधी हे वादळ दक्षिण तैवान आणि चिनच्या इतरही भागात धडकले होते.

No comments:
Post a Comment