कोणी: नासाच्या शास्त्राज्ञांनी
काय: केपलर १८६ एफ नामक ग्रह
अमेरिकेची अंतरिक्ष एजेंसी नासा (National Aeronautics and Space Administration) च्या शास्त्राज्ञांनी अवकाशामध्ये केपलर १८६ एफ नामक ग्रह शोधला आहे. शास्त्राज्ञांनी ह्या ग्रहाचा शोध 'केपलर स्पेस टेलिस्कोप' च्या माध्यमातून केली आहे. हा ग्रह पृथ्वीच्या आकाराचा असून पृथ्वीपासून ५०० प्रकाश वर्ष दूर स्थित आहे. शास्त्राज्ञांच्या मते ह्या ग्रहावर पाणी असण्याची शक्यता आहे
नासाच्या मते हा गृह पृथ्वीप्रमाणेच आपल्या सूर्यमालेतील सूर्याला गोलाकार परिक्रमा करतो
नासा (National Aeronautics and Space Administration):
ही संयुक्त राष्ट्र अमेरिकेची अंतरिक्ष एजेंसी आहे जी देशांतर्गत सार्वजनिक अंतरिक्ष कार्यक्रम आणि एरोनॉटिक्स आणि एरोस्पेस संशोधनासाठी जिम्मेदार आहे
नासाची स्थापना १९ जुलाई १९५८ मध्ये करण्यात आली. १ ऑक्टोम्बर १९५८ पासून नासाने कार्य करण्यास केली. नासाचे मुख्यालय वाशिंगटन डीसी मध्ये आहे.

No comments:
Post a Comment