१. २१६ ची नॉर्थ ईस्ट कनेक्टिविटी समिट कोणत्या भारतीय शहरामध्ये पार पडली?
उत्तर - अगरतला, २०१६ ची नॉर्थ ईस्ट कनेक्टिविटी समिट त्रिपुरातील अगरतला येथे २३ सप्टेंबर रोजी पार पडली. दोनदिवसीय परिषदेमध्ये ईशान्य आशियाला आर्थिक, दळणवळण, ऊर्जा या साधनांसोबत आग्नेय आशियासोबत जोडणे हा ह्या चर्चेचा मुख्य हेतू होता. या परिषदेमध्ये सिंगापूर, बांग्लादेश, म्यानमार हे देश सहभागी झाले होते.
२. केंद्र सरकारने कोणत्या आईआईटी कॉलेजमध्ये 'परम-ईशान' सुपरकंप्यूटिंग सुविधा सुरु केली आहे?
उत्तर - आईआईटी गुवाहाटी, केंद्रीय मानवसंसाधन मंत्री प्रकाश जावड़ेकर यांनी नुकतेच आईआईटी गुवाहाटीमध्ये 'परम-ईशान' ह्या सुपरकंप्यूटिंग सुविधेचे उद्धघाटन केले. परम-ईशानचे २५० टेराफ्लॉपस स्पीड असून ३०० टीबी साठवणूक क्षमता आहे. त्याचा उपयोग संगणकीय रसायनशास्त्र, नाना ब्लॉक सेल्फ अस्सेम्बल, ऑप्टीमाइजेशनसाठी करण्यात येणार आहे.
३. भारतातील पहिला कोस्टल कॉरिडोर निर्मितीसाठी आशियाई विकास बँकेने किती कर्ज मंजूर केले आहे?
उत्तर - ६३१ दशलक्ष डॉलर्स, विशाखापट्नम ते चेन्नई दरम्यान भारतातील कोस्टल कॉरिडोर बनविण्यासाठी आशियाई विकास बँकेने ६३१ दशलश डॉलर्स कर्ज मंजूर केले आहे. भारताची पश्चिम किनारपट्टी २५०० किमिची असून त्यापैकी ८०० किमीचा कॉरिडोर ह्या राक्केमेतून बनविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ह्या विकसित बंदरांतून दक्षिण आणि आग्नेय आशियाई देशांसोबत व्यापर केला जाईल.
४. कोणत्या भारतीय स्टॉक एक्सचेंजने लाइव स्टॉक अपडेट दाखविण्यासाठी ट्वीटरसोबत करार केला आहे?
उत्तर - बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने आपले लाइव स्टॉक अप्डेट्स दाखविण्यासाठी ट्वीटर ह्या सोशल मीडियासोबत करार केला आहे. ह्या कराराअंतर्गत ट्वीटर सेंसेक्स लेवल्स, स्टॉक प्राइजेस, सर्व कंपन्यांचे बाजार खुलत्यावेळचे आणि बंद होत्या वेळचे भाव दाखविले जातील. हा आशिया खंडातील करार आहे ज्यात एखाद्या स्टॉक एक्सचेंजने, सोशल मीडिया पार्टनरसोबत करार केला आहे.
५. सार्क देशांच्या सर्वोच्च सुरक्षाताज्ञानची बैठक कोणत्या देशात पार पडली?
उत्तर - भारत, सार्क देशांच्या सर्वोच्च सुरक्षाताज्ञानची बैठक भारतामध्ये नवी दिल्ली येथे २२-२३ सप्टेंबर दरम्यान पार पडली. ही परिषद भारतीय गुप्तचर विभागाचे प्रमुख दिनेश्वर शर्मा आणि सार्क देशांच्या गुप्तचर प्रमुखांनी बोलाविली होती. नेपाळ, भूटान, बांग्लादेश, श्रीलंका, अफगानिस्थान, मालदीव हे देश सहभागी झाले होते. दहशदवादाविरुद्ध सार्क देशांना मजबूत करणे हे ह्यमागचे मुख्य उद्दिष्ट होते.
६. 'डू नॉट से वी हॅव नथिंग'पुस्तकाचे लेखक/लेखिका कोण आहेत?
उत्तर - मैडेलीन थे, कैनेडियन लघुकथालेखक मेडेलिन थे हे 'डू नॉट से वी हॅव नथिंग' पुस्तकाचे लेखक असून ह्या पुस्तकाची निवड २०१६ च्या मॅन बुकर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ह्या पुस्तकामध्ये त्यांनी चीनमधील शास्त्रीय संगीताच्या जडनघडणीचे वर्णन केले आहे.

No comments:
Post a Comment