१. आर्ट ऑफ़ लिविंग जागतिक संस्कृती महोस्तव कोणत्या शहरामध्ये पार पडला?
उत्तर - नवी दिल्ली, श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिविंग संस्थेचा जागतिक संस्कृती महोस्तव यमुना काठी नवी दिल्लीमध्ये पार पडला. हा कार्यक्रम ११ ते १३ मार्च दरम्यान पार पडला. ह्या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश म्हणजे जगातील विविध संस्कृतींचे सर्वांना ज्ञान देऊन एक मानवी कुटुंब व ऐक्य ह्यांचे महत्व सांगणे.
२. २०१६ चे संतोष चषक कोणी जिंकले आहे?
उत्तर - सेवा दल, २०१६ ची संतोष चषक अर्थातच राष्ट्रिय फूटबॉल मलिका सेवा दलाने जिंकली आहे, नागपूरच्या रेल्वे स्टेडियमवर झालेल्या अंतिम समन्यामध्ये सेवा दलाने महाराष्ट्राचा पराभव केला. हे चषक सेवदलाने चौथ्यांदा जिंकली आहे.
३. म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदी कोणाची नव्याने निवड झाली आहे?
उत्तर - हटीं क्याव, हटीं क्याव ह्यांची नुकतीच म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आले आहेत, ते नेशनल लीग फॉर डेमॉक्रेसी पार्टीसोबत सल्लंग असून औंग सू क्यी ह्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत.
४. दी फल्ब्राइट - कलाम हवामान शिष्यवृत्ती भारताने कोणत्या देशाच्या मदतीने सुरु केलि आहे?
उत्तर - अमेरिका, दी फल्ब्राइट कलाम हवामान शिष्यवृत्ती भारत आणि अमेरिका दोन्ही देशांनी मिळून सुरु केली आहे. ह्या शिष्यवृत्तीचे मुख्य उद्देश म्हणजे भारतीय हवामानशास्त्रज्ञ अमेरिकेच्या हवामान प्रयोगशाळेत हवामान बदलाविषयी अभ्यास करणार आहेत. ह्या अंतर्गत ६ भारतीय पीएचडीधारक विद्यार्थी व इतर काही कर्मचारी असा संघ अमेरिकेतील विविध संस्थांसोबत एक वर्ष काम करेल. ह्या शिष्यवृत्तीला भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम ह्यांचे नाव देण्यात आले आहे. ह्या शिष्यवृत्ती अंतर्गत येणारा सर्व खर्च दोन्ही राष्ट्रांची सरकारे करणार आहेत.
५. जागतिक ग्राहक अधिकार दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
उत्तर - १५ मार्च, जागतिक ग्राहक अधिकार दिन दरवर्षीप्रमाणे १५ मार्चला साजरा केला गेला. ग्राहकांमध्ये आपल्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे त्यांच्या अधिकारांचे रक्षण करणे.
६. कोणत्या देशाने स्वत:चे अंतरराष्ट्रीय सागरी न्यायलय केंद्र उभारण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - चीन, चीन आपले सागरी अधिकार त्याचप्रमाणे, प्रादेशिक मतभेद हाताळण्यासाठी आणि सार्वभौमत्व हितसंबंध राखण्यासाठी स्वत:चे अंतरराष्ट्रीय सागरी न्यायालयीन केंद्र उभारण्याची घोषणा केली आहे.

No comments:
Post a Comment