भारतीय राज्यघटनेतील कलमे व त्या अंतर्गत असलेल्या तरतुदी:
राष्ट्रपती संदर्भात कलमे:
कलम ५२ - देशाचे राष्ट्रपती पद
कलम ५४ - निवाडणुक पद्धत
कलम ५६ - कार्यकाल
कलम ५८ - पात्रता
कलम ५९ - कार्यकालाच्या अटी
कलम ६० - शपथ
कलम ६१ - महाभियोग
कलम ७२ - दयेचा अधिकार
कलम ७८ - राष्ट्रपतीस माहीती / अहवाल पुरविणे पंतप्रधानाचे कर्त्तव्य
कलम ८७ - अभिभाषण
कलम १२३ - वटहुकुम काढणे
कलम १४३ - सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागणे
राज्यसभा:
कलम ८० - राज्यसभा
कलम ८९ - राज्यसभेचे वरिष्ट सभापती व उपसभापती
कलम ९० - उपसभापतिंची हकालपट्टी किंवा राजीनामा देणे
कलम ९२ - सभापती व उपसभापतिंची हकालपट्टीची चर्चा चालू असताना त्यामध्ये ते अध्यक्ष नसतात
लोकसभा:
कलम ८१ - लोकसभा
कलम ९३ - लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष
कलम ९४ - अध्यक्ष, उपाध्यक्ष नेमणूक, हकालपट्टी व राजीनामा
कलम ९६ - अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हकालपट्टीची चर्चा चालू असताना त्यामध्ये ते अध्यक्ष नसतात
राज्यपाल:
कलम १५२ - राज्याची व्याख्या
कलम १५३ - राज्याचे राज्यपाल
कलम १५४ - राज्याचे कार्याकारी अधिकारी
कलम १५५ - नेमणूक
कलम १५६ - कार्यकाल
कलम १५९ - शपथ
राज्य विधिमंडळ:
कलम १६८ - राज्यातील विधिमंडळ घडन
कलम १६९ - राज्यांमध्ये विधान परिषद् निर्माण किंवा रद्द करण्याबाबत
कलम १७० - विधानसभांची रचना
कलम १७१ - विधान परिषद रचना
कलम १७२ - कार्यकाल
कलम १७८ - अध्यक्ष व उपाध्यक्ष
कलम १७९ - हकालपट्टी व राजीनामा
सर्वोच्च न्यायालय:
कलम १२४ - सर्वोच्च न्यायालयाची स्थापना
कलम १४८ - वापरावयाची भाषा
उच्च न्यायालय:
कलम २१४ - राज्यासाठी उच्च न्यायालयाची स्थापना
कलम २३० - उच्च न्यायालयाचे केन्द्रशासित प्रदेशाकरीता अधिकारक्षेत्र वापरणे
कलम २३१ - राज्यासाठी संयुक्त उच्च न्यायालय

No comments:
Post a Comment